पोलीस टाइम्स

तूळ

7.तूळ-Libra

तूळ – प्रयत्नानेच कार्यसिद्धी

गुरू-नेपच्यूनचा लाभयोग कलेतून प्रगती करणारा आहे. अर्थार्जन वाढेल. प्रशासन सेवेत अनुकूलता राहील. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. प्रयत्नानेच कार्यसिद्धी होणार आहे. विचाराने रहावे. महिलांना संमिश्र फलदायी सप्ताह आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित घटना. शुभ ता. 19.

1 comment

राम आप्पा यमगर March 17, 2021 at 7:04 pm

सर नमस्कार.सर माझे राश तूळ आहे सर गेले अनेक वर्षांपासून पाहिजे आरोपी हे अटक ८ आरोपींना माहिती असून शोध घेण्यास सात दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळणेस न्यायदेवता कडे दोनदा विनंती केली होती.सदर माझ्या राशीत पाहिजे आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार का.सदर न्यायदेवता कडे दोनदा विनंती आणि अभिलेख तपासणीत गुन्हे प्रकटीकरण पोलीसांना आदेश देऊन पण आजतागायत कोर्टात हजर करण्यात आले नाही. सदर हा फौजदारी खटला उल्हासनगर 03 चोपडा कोर्ट २ वर्ग कोर्ट केस नंबर आर सी सी १०००४७७. आणि स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजीची गुन्हा रजिस्टर (F i r) नंबर i23/2013 आणि स्थानिक कोर्टाची दिनांक २२आणि २३ जानेवारी २०१३ रोजी ची पोलीस रिपोर्ट जावक नंबर दोन ४७१ आणि ४९८. या मध्ये विनंती. आणि शासन मान्य आपले सरकार पोर्टल ऑनलाईन तक्रारीत अभिलेख तपासणीत आदेश.तक्रार आयडी नंबर दोन Dist/C L T H/2018/5031.. Dist/C L T H/2018/2978. सर योग्य मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा करत आहे

Reply

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!