पोलीस टाइम्स

धनु

9.धनु-sagittarius

धनु – अडचणीतून मार्ग निघेल

राशीतील गुरूचा नेपच्यूनशी होणारा लाभयोग सुखस्वास्थ्य वाढविणारा आहे. अंगीकृत कार्यात समाधानकारक प्रगती होईल. अपेक्षित कामे होतील. शुभकार्यात प्रगतीदायक कालावधी आहे. लाभ उठवावा. यांत्रिक, तांत्रिक क्षेत्रात प्रगती होईल. महिलांनी स्वमताग्रह टाळावा. वाद नकोत. विद्यार्थ्यांना सुसंधी. शुभ ता. 19.

Leave a Comment