पोलीस टाइम्स

मकर

10.मकर-capricorn

मकर – सत्संग घडेलमकर – प्रतिकूलतेवर मातमकर – सत्संग घडेल

रवि-मंगळाच्या पापकर्तरीत आपली रास असून राशीतील शनिमुळे चिकाटीने प्रगती साधता येईल. स्थावर प्रश्‍न वाढवू नका. अपेक्षित कामे मनासारखी होतील. प्रतिकूलतेवर मात कराल. अपेक्षित प्रगती साधता येईल. महिलांना अस्वास्थ्य.  विद्यार्थ्यांना अनुकूलता. शुभ ता. 19.

Leave a Comment