पोलीस टाइम्स

मिथुन

3.मिथुन-gemini

मिथुन – सौख्याच्या घटना

गुरू-नेपच्यूनचे लाभयोग भाग्योदयकारक घटना घडविणार आहे. कार्यक्षेत्रात पुढचे पाऊल पडेल. महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील. कौटुंबीक जीवनात सौख्याच्या घटना घडतील. भागीदारीच्या व्यवसायात सामंजस्याने रहावे. वादाचे प्रसंग संभवतात. महिलांना सौख्य. विद्यार्थ्यांना सुसंधी. शुभ ता. 16

2 comments

Sanjay Dasalkar July 13, 2019 at 12:06 pm

Nice stories

Reply
Sanjay Dasalkar July 13, 2019 at 12:06 pm

Mast

Reply

Leave a Comment