पोलीस टाइम्स

मीन

मीन – नव्या संधी लाभतील

राशीतील शुक्रामुळे सौख्यदायी घटना घडतील. कार्यक्षेत्रात पुढचे पाऊल टाकता येईल. विधी, गृहबांधणी क्षेत्रात अनुकूलता. सरकारी कामासाठी अधिक पाठपुरावा करावा. महिलांना गृहसौख्य. विद्यार्थ्यांना अनुकूलता. शुभ ता. 19.

Leave a Comment