पोलीस टाइम्स

मेष

मेष – दृष्टांत, साक्षात्कार घडेल

गुरूवारचा गुरू-नेपच्यूनचा लाभयोग दृष्टांत, साक्षात्कार घडविणार आहे. यांत्रिक, तांत्रिक क्षेत्रात प्रगती. गृहबांधणी, गृहसजावट अशा व्यवसायात अनुकूलता. आर्थिक स्थितीत सुधारणा. उष्णतेपासून त्रास. महिलांना गृहसौख्य. विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगतीचा. शुभ ता. 16, 19.

Leave a Comment