पोलीस टाइम्स

वृश्चिक

8.वृश्चिक-Scorpio

वृश्‍चिक – पुढचे पाऊल पडेल

गुरू-नेपच्यून लाभयोग आर्थिक प्रगती करणारा आहे. हाती घेतलेली कामे मनासारखी होतील. नव्या ओळखी वाढतील. कार्यक्षेत्रात आता पुढचे पाऊल टाकता येईल. प्रतिकूलतेवर मात कराल. महिलांना सुखस्वास्थ्य. विद्यार्थ्यांना कलेत प्रगती. शुभ ता. 12, 19.

Leave a Comment