पोलीस टाइम्स

वृषभ

वृषभ – उपासना कृपादायी ठरेल

अष्टमातील गुरूचा दशमातील नेपच्यूनशी लाभयोग होत आहे. अचानक पैसा येईल. नोकरीत पदोन्नतीच्या संधी लाभतील. गृहसजावट, खाद्यपदार्थ वस्त्रप्रावरणेव्यवसायात अनुकूलता. महिलांना संततीसौख्य. विद्यार्थ्यांना कला-गुणांत प्रगतीचा. शुभ ता. 19.

Leave a Comment