पोलीस टाइम्स

सिंह

5.सिंह-Leo

सिंह – वादाचे प्रसंग टाळावेत

सप्तमातील नेपच्यून गुरूशी लाभयोग करत आहे. आर्थिकबाबत समाधानकारक घटना. ज्ञानदान, बँक, वैद्यकीय, संरक्षण क्षेत्रात अनुकूलता वाढेल.  शिक्षणातून प्रगती होईल. उत्तरोत्तर अनुकूलता वाढेल. महिलांना सौख्य. संततीबाबत शुभ घटना. विद्यार्थ्यांना सुसंधी. शुभ ता. 19..

Leave a Comment