पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सामाजिक सोलापूर हेडलाइन

नवऱ्याला लागते सासू, बायकोला पाहिजे दीर. लेकीकडून आईच्या हत्येची, घटनाच गंभीर

वासनेची विकृती वाढू लागली, की नातेसंबंधाची राख व्हायला वेळ लागत नाही. व्यभिचाराचा वणवा नात्यातच धुमसू लागतो, तेंव्हा माणुसकीला काळीमा फासणार्‍याच घटना घडतात. सोलापूरातील एका विधवेने प्रियकर शोधला. त्यानंतर जावयालाही मिठीत घेतले. हे मुलीला समजले तेंव्हा आई किंवा नवर्‍याला समजावण्यापेक्षा तिने दीराला जवळ घेणे पसंत केले. मुलगी दीराबरोबर अनैतिक संबंध ठेवते हे समजल्यावर आईला राग आला. ती त्या संबंधांना विरोध करू लागली. ‘तुला प्रियकर, जावई लागतो, मग मी दिराबरोबर का संबंध ठेवायचे नाहीत?’ असा सवाल करत मुलीने आईचा जीव घेतला. केवळ व्यभिचारामुळे आईच्या जीवावर मुलगी उठली, हे अत्यंत धक्कादायक, मन सुन्न करणारेच आहे. मुलांना वळण लावण्याची जबाबदारी आई नाही पार पाडणार तर कोण? आईच चुकीचे वागू लागली तर ती मुलीला सदाचार काय शिकवणार? असे प्रश्‍न निर्माण करणार्‍या या घटनेचा उपलब्ध माहितीच्या आधारे लिहीलेला वृत्तांत.

000

सोलापूरातील कुमठा परिसरात असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात लक्ष्मीबाई शिवाजी माने ही महिला रहात होती. तिला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये होती. प्रज्ञा आणि अनिता या दोन्ही मुलींचे विवाह झाले आहेत, तर मुलगा योगेश अजून शिक्षण घेत आहे. लक्ष्मीबाईच्या पतीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले. ती एकाकी पडली. मुलींची जबाबदारी नसली, तरी मुलाची जबाबदारी होती. पण अनिताने भावाला आपल्याकडे नेले, त्यामुळे तिची जबाबदारी थोडी कमी झाली. त्यातच प्रज्ञाचे निधन झाले. मुलीच्या निधनाचे दु:ख आईला होणे स्वाभाविकच होते. एकामागोमाग येणारी संकटे, हलाखीची आर्थिक परिस्थिती, त्यामुळे उदरनिर्वाह करतांना होणारी ओढाताण, जीवनात आलेले एकाकीपण अशा अनेक समस्यांनी लक्ष्मीबाई घेरली होती. तिला कोणाचाच आधार उरला नव्हता. आपण कोणावर बोजा होऊ नये, या विचाराने ती काम करून स्वत:चा उदरनिर्वाह करत होती. मुलाच्या भविष्यासाठी काळजी करत होती.

पण एकट्या बाईकडे पहाणार्‍याची, समाजाची नजर अद्याप दुषितच आहे. लक्ष्मीबाई चाळीशीची होती. स्थूल शरीराची, काळी-सावळी पण नेटनेटकी रहाणारी होती. तिच्या मांसल स्थूल शरीराची टणकता उठून दिसत होती. त्या मांसल देहावर काही जणांची वासना जात होती. ती एकटी आहे, विधवा आहे, ती सहजपणे मिळू शकेल अशी भावना अनेकांच्या मनात येत असे. पण तिचे कोणाकडे लक्ष नव्हते. ती आपल्या आयुष्याचा गाडा ओढत होती.

ती काही घरांमध्ये धुण्या-भांड्याची कामे करत असे. कामाला जातांना ती शेअर रिक्षाने जात-येत असे. चाळीशी महिला, कष्टकरी त्यामुळे तिचे वागणे बिनधास्त होते. सर्वांशीच ती चांगले वागत होती, बोलत होती. त्यातूनच तिची रिक्षाचालक विजय परशूराम भोजे याच्याशी ओळख झाली. विजय रिक्षाचालक होता, एकटाच होता. दररोज रिक्षातून येणार्‍या लक्ष्मीबाईकडे तो आकर्षित झाला होता. तिच्यासाठी तो रिक्षा थांबवून ठेवत होता. तिच्या जाण्या-येण्याच्या वेळा त्याला माहित झाल्या होत्या. त्यावेळेत तो नेमका हजर होत असे. तिला रिक्षात घेऊन सेवा देत असे. रोजच्या संपर्काने त्यांच्यात ओळख वाढली. बोलता-बोलता त्याने तिच्याबद्दल सगळी माहिती काढून घेतली. स्वत:बद्दलही तिला सांगितले. दोघात वाढलेली ओळख कोणत्या थरावर जाईल याचा तिला पत्ता नव्हता, तो मात्र बरोबर पावले टाकत होता.

ती शरीराने स्थूल, जाड होती. त्यामुळे तिच्या ङ्खुगलेल्या शरीरात एक वेगळेच आकर्षण होते. मजबूत खांदे, भरलेली पाठ, उरोजांचे मोठे गोळे, फुगलेल्या पोटावर पडणार्‍या मांसल घड्या, जाडजुड मांड्या, मागे मोठे नितंबाचे गोळे पहाणार्‍याला मोहात पाडत होते. रिक्षात बसली की तिच्या छातीवरचा पदर बाजूला सरकायचा. तेंव्हा ब्लाऊजमधून बाहेर आलेले स्तनांचे गोळे पहाणार्‍याला घायाळ करत असत. विजयला तर हा नजारा रोजच पहायला मिळत होता, त्यामुळे तो तिच्यावर टपूनच बसला होता. त्याची नजर तिला कळली, तशी ती सावध झाली. हा रिक्षावाला काही चांगला विचार करत नाही असे म्हणत तिने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला, पण तो काही तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्याचे हे वागणे तिच्या मनात उत्तेजना वाढवू लागले. चाळीशीची एकटी बाई हळूहळू शरीरसुखासाठी उतावीळ होऊ लागली. अजून जवानी ओसरली नव्हती, पण पती निधनाने शरीरसुखापासून वंचित रहावे लागत होते.शरीर कोणाकडून तरी रगडून घ्यावे असे वाटत होते, पण तसा विश्‍वासाचा पुरूष नव्हता. आता तो पुरूष विजयमध्ये तिला दिसू लागला, त्यामुळे तिच्याकडून त्याला प्रतिसादाचे संकेत मिळू लागले. तो सुखावला. आता त्याने जास्तच जोर लावण्यास सुरूवात केली. तीही खुशीत आली होती. आग दोन्ही बाजूला लागल्याने आता कशाचाच अडसर नव्हता. तिच्या घरात ती एकटीच असल्याने तिने त्याला घरी बोलवले. तो आला.

तिने हसतमुखाने त्याला घरात घेतले. तो घरात येऊन बसला. त्याच्यासमोर बसून ती गप्पा मारत होती. पदर बाजूला गेला होता. गच्च ब्लाऊजमधून दोन मांसल गोळे अर्ध्याहून अधिक बाहेर आले होते. त्याची नजर त्यावरून हटत नव्हती. ती त्याच्याकडे बघून हसत होती. तिच्या हसण्यातला रोख त्याला कळला. तसा तो तिच्याजवळ सरकला. त्याने तिचा हात धरला. ती म्हणाली, ‘काय?’ ‘तू मला खुप आवडतेस.’ ‘मग काय?’ ‘मग काही नाही. मला तुझ्याबरोबर रहायच आहे.’ ‘फक्त रहायचच आहे की..?’ तिच्या लाडीक प्रश्‍नाने त्याला चेव चढला. त्याने पटकन तिच्या गालावर ओठ टेकले. तिने त्याला जवळ घेऊन ओठावर ओठ लावले. मग पुढच्या खेळाला वेळ लागला नाही. एकाकी लक्ष्मीच्या आयुष्यात सोबती मिळाला. शरीराची भूक भागवू लागला. आता ते घर जणू विजयचेच झाले. तो रात्रभर तिच्याजवळ रहात होता. दोघांतील अनैतिक संबंध सगळ्यांनाच समजले होते, पण कोणी त्यावर आक्षेप घेतला नाही. या वयात तिला कोणाचा आधार मिळाला तर बरेच, असे समजून सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विजय आणि लक्ष्मी एकमेकाबरोबर वारंवार दिसू लागले होते.

लक्ष्मीची मुलगी अनिताचा विवाह दोन वर्षापूर्वी कर्नाटक राज्यातील तोरवी या गावातील महादेव जाधव या तरूणाशी झाला होता. ती नांदायला गेली, जातांना भावाला घेऊन गेली होती. तिचा नवरा महादेव हा इलेक्ट्रीशियन म्हणून काम करत असे. तो इलेक्ट्रिक फिटींगची कामे घेत असे. ही कामे परगावातील असल्याने तो बहुतेकदा परगावात त्याला जावे लागे, काम संपेपर्यंत त्याला तिकडेच रहावे लागत होते. नवे लग्न झालेले, पण कामासाठी तो घराबाहेर रहात होता. तो कामासाठी सोलापूरातही यायचा. तेंव्हा तो सासू लक्ष्मीबाईकडे येत असे. लक्ष्ङ्कीबाई परपुरूषाबरोबर संबंध ठेवते हे त्याला समजले होते, त्यामुळे आता त्याची नजरही सासूवर पडली होती. खरंतर सासू म्हणजे आईसारखीच असते, पण वासनांधांना कुठे नाती कळतात? परपुरूषाला जवळ करणारी सासू आपल्यालाही चान्स देणार असा नीच विचार करून महादेव सासूभोवती पिंगा घालू लागला. लक्ष्मीबाई शरीरसुखाला चटावली होती. तिलाही जावईच्या मनातला हेतू कळला. तिलाही नात्याचे भान राहिले नाही.

 दोघांच्या नात्यातील आदर संपला आणि चेष्टा-मस्करी सुरू झाली. ती त्याला रहाण्याचा, जेवण्याचा आग्रह करू लागली. काम संपवून तो गावी परतत असतांनाही तिने त्याला, ‘रहा आजची रात्र’ असा आग्रह केला. ‘नको आता, काम संपले की’ असे उत्तर त्याने दिले. ‘आता रात्र होईल गावी जाईपर्यंत, रात्री जाऊन काय करणार आहात?’ असे तिने विचारले, तसा तो गालातल्या गालात हसत म्हणाला, ‘रात्रीच काम आहेच की, नाही गेलो तरी तुमची मुलगी रागावेल मला.’ ‘काही नाही रागवत, तुम्हालाच करमत नसेल’ असे म्हणत तिने मुरका मारला. ‘ते आहेच म्हणा, आणि इथं राहिलो तर तुम्हाला त्रासच की.’ भुवई उडवत तिने विचारले, ‘मला कसला त्रास?’ ‘त्रास म्हणजे हेच जेवण-खाण..हेच’ तो सावरत म्हणाला. ती हसली, ‘काही त्रास नाही, जावयाला खुष ठेवायला लागतयच की.’ ‘आता तुम्ही म्हणताय तर थांबतो’ असे म्हणत तो थांबला. तिने झटापट जेवण केले. दोघे जेवणखाण उरकून अंथरूणावर पडले. जावई खाटेवर होता, तर ती खाली अंथरूण टाकून झोपली होती. दोघे बोलत पडले होते. जावई खाटेवरून उठला आणि तिच्याशेजारी येऊन झोपला. तिच्या अंगावर हात टाकून त्याने तिला जवळ घेतले. ‘हे काय करताय, जावईबापू’ असे म्हणत असली तरी तिने विरोध केला नाही. त्याचे हात तिच्या स्तनांना कुस्करू लागले होते. पहाता-पहाता तो तिच्यावर स्वार झाला. तरणाबांड जावई आता लक्ष्मीला सुख देण्यासाठी झटू लागला. ती रात्र सुखात गेली, त्यानंतर इच्छा होईल तेंव्हा तो येत होता, सासूकडून सुख मिळवत होता. लक्ष्मी खुशीत होती.

महादेव सासूबरोबर ऐश करत होता, तर तिकडे त्याची बायको अनिता त्याच्यासाठी झुरत होती. तरूण बायकोपेक्षा वयस्कर सासूवरच महादेव जास्त फिदा झाला होता. त्याचे बायकोकडे जास्त लक्षच नव्हते. अनिता तरूण होती, नवविवाहिता होती. तिलाही शरीरसुखाची लालसा असणे स्वाभाविक होते, पण तिचा पती तिला फार वेळ देत नव्हता. तर दुसरीकडे तिचा दीर शिवानंद मात्र नेहमीच ‘वहिनी, वहिनी’ करत तिच्या मागे-पुढे घोटाळत असे. शिवानंद तरणा होता, अविवाहित होता. त्यालाही स्त्रीसुख हवे होते. तो तरूण वहिनी अनिताकडे आकर्षित झाला होता. तो ती सांगेल ते काम करत होता. तिच्या प्रत्येक हाकेला तोच प्रतिसाद देत असल्याने दोघातील जवळीक वाढली होती. या जवळकीतही शरीरसुखाचा वास येऊ लागला. दोघे तरूण होते, अतृप्त होते, शरीराची भूक दोघांनाही होती. महादेव घरातच नसल्यामुळे त्यांना अडवायला कोणी नव्हते. साहजिकच अनिताने शिवानंदबरोबर संबंध ठेवण्यास मंजूरी दिली. आता शिवानंद दीर नाही तर तिचा नवराच झाला होता. ती त्याच्याबरोबर बाजारात, फिरायला, पै-पाहुण्यांकडे जात होती. रात्रीही दोघे एकाच बेडवर मनसोक्त संभोग करत होते. ती कधी-कधी आईकडे सोलापूरला येत असे, तेंव्हाही आई कामावर बाहेर गेली की दीराबरोबर संभोग करत असे. तेंव्हाच शेजारी-पाजारी, नातेवाईकांकडून तिला तिचा नवरा तिच्या आईकडे रात्री थांबतो याची कुणकुण लागली होती. आपल्या आईचे आपल्या नवर्‍याशी संबंध आहेत, हे ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती, पण तिला नवर्‍यापेक्षा शिवानंदच जास्त प्रिय असल्याने तिने राग गिळला. नवरा कोठेही जाऊ दे, दीर आपला आहे अशी तिने मनाची सङ्कजूत घातली. तसेच कधी तिच्या नवर्‍याने दीराबरोबर असणार्‍या तिच्या अनैतिक संबंधाला आक्षेप घेतला, तर ती त्याला ‘सासूबरोबर झोपतांना लाज नाही का वाटली?’ असे बोलून गप्प करू शकत होती. त्यामुळे नवर्‍याचे सासूबरोबर तर बायकोचे दीराबरोबरचे संबंध निवांतपणे सुरू होते, पण कोणतेही पाप फार काळ टिकत नाही म्हणतात, तसेच या प्रकरणातही झाले. 

नवरा घरी असल्याने अनिताला आणि शिवानंदला शरीरसुख घेता आले नव्हते. त्यातच अनिता माहेरी आईकडे येणार होती, तेंव्हा महादेवने सासूकडे जाणे टाळले. अनिताला सांगितले की तू माझ्या भावाला घेऊन जा. तिला तेच हवे होते. ते दोघे सोलापूरला आले, नेहमीप्रमाणे तिची आई कामावर गेली की मनसोक्त संभोग करायचा हा विचार करतच ते सोलापूरात आले. कधी एकदा लक्ष्मी कामावर जाते असे त्यांना झाले होते. मुलगी आली म्हटल्यावर लक्ष्मी घरातील कामे तिच्यावर सोपवून कामासाठी निघून गेली. ती गेल्यानंतर अनिताने घरातील कामांची आवराआवर सुरू केली. ती कामात असतांनाच शिवानंद तिला चिकटला.‘आता नको नंतर’ त्याला बाजूला सारत ती म्हणाली. ‘नंतर पण करू, आता पण करू’ असे म्हणत त्याने तिला पाठीमागूनच आवळून धरले. तो आता थांबणार नाही हे तिला माहित होते. ‘दार बंद करून या’ असे सांगून ती बेडवर गेली. तो पटकन गेला आणि दार बंद करून आला. दोघे निवांतपणे एकमेकाच्या मिठीत संभोगसुख घेऊ लागले. लक्ष्मी परत येण्यास दुपार होणार हे माहित असल्याने त्या दोघांचा खेळ निवांत सुरू होता, पण वेळ फिरली होती, लक्ष्मी काम कमी असल्याने लवकर घरी आली तर दार बंद. तिने दार ठोठावले, अनिताला हाक मारली. अनिताने ओ दिली, पण दार उघडले नाही. थोड्या वेळाने तिने दार उघडले. आत अनिता आणि शिवानंद दोघे होते, त्यामुळे दार बंद करून ते काय करत असतील हे लक्ष्मीने ओळखले. तिने लेकीला फैलावर घेतले. नवर्‍याचा विश्‍वासघात करून दीराबरोबर घाण संबंध ठेवतेस, लाज वाटत नाही का तुला? असे म्हणत ती अनिताला चांगलेच झापू लागली.

आईने अनैतिक संबंध पकडल्यानंतर कोणतीही मुलगी घाबरली असती, पण अनिता मात्र आईचे बोलणे ऐकून संतापली. ‘तू रिक्षावाला विजयबरोबर संबंध ठेवतेस, माझ्या नवर्‍याबरोबर झोपतेस आणि मला शहाणपणा कशाला शिकवतेस?’ असे तिने आईला उलट उत्तर दिले, पण लक्ष्मी तिचे म्हणणे मानायला तयार नव्हती. ‘मी केले ते वेगळे, माझे आता काय उरले आहे, तुझा संसार आहे, उभं आयुष्य तुझ्यासमोर आहे, तू वाईट वागू नकोस’ असे ती काकुळतीने मुलीला समजावत होती. अनिताला मात्र हे पटत नव्हते. मुळातच सांगणारा कसा आहे, त्यावर ऐकणार्‍यांचे मत बनत असते. स्वत:च व्यभिचार करणारी आई मुलीला सदाचार शिकवत असेल तर ती ऐकेल कशी? ज्या नवर्‍याने विश्‍वासघात केला, त्याचा विश्‍वासघात करण्यात शरम काय? असे विचार अनिताच्या मनात आले. ती आईला जुमानत नव्हती. नवर्‍याची तिला फिकीर नव्हती. ती दीराबरोबरच आनंदात जगू पहात होती. हे तिच्या आईला मान्य नव्हते. या दोन विचारातून माय-लेकीत वादाची ठिणगी पडली होती.

दोघीतील वाद दिवसेंदिवस भडकत चालला होता. लक्ष्मी अनैतिक संबंधात अडसर होत असल्याने अनिता आणि शिवानंद तिच्यावर चिडून होते. तिचा आवाज कायमचा बंद करायचा असा विचार ते करत होते. दिवाळी सण तोंडावर होता. लॉकडाऊन उठल्याने वाहतूक सुरू झाली होती, त्यामुळे अनिता आणि शिवानंद 7 नोव्हेंबर 2020 रोजी सोलापूरला आले. ते दोघे रहाणार असल्याने विजयला लक्ष्मीजवळ थांबता आले नाही. तो त्याच्या घरी निघून गेला. रात्रीचा काळोख वाढला. तसे अनिता आणि शिवानंद एकमेकाबरोबर कामक्रिडा करू लागले. त्यांच्यातील या खेळास लक्ष्मीने विरोध केला, त्यामुळे ते चिडले. त्यांच्यातील वादाला तोंड फुटले. प्रकरण हातघाईवर आले. चिडलेले अनिता आणि शिवानंद लक्ष्मीच्या अंगावर धावून गेले. दोघे अंगावर आल्याने तिनेही त्यांना प्रतिकार केला. तसे त्या दोघांनी तिला ‘आज तुला सोडतच नाही,’ असे म्हणत जमिनीवर आडवे पाडले. अनिता आईच्या उरावर बसली, तर शिवानंदने तिचा गळा आवळण्यास सुरूवात केली. दोघांच्या ताकतीपुढे लक्ष्मीची ताकत कमी पडली. काही वेळातच लक्ष्मी थंडगार पडली. ती ठार झाल्याची खात्री होताच अनिता आणि शिवानंद यांनी तिथून पळ काढला. ते दुचाकीवरून गावी निघून गेले.

दुसर्‍या दिवशी म्हणजे दि. 8 रोजी सकाळी विजय लक्ष्मीकडे आला. दरवाजा फक्त पुढे असल्याने त्याने हाक मारली, कोणीच प्रतिसाद दिला नसल्याने त्याने दार ढकलले. दार लगेचच उघडले म्हणून तो आत गेला. समोरचे दृश्य पाहून त्याची पाचावर धारण बसली. लक्ष्मीबाई उताणी पडली होती, ती मेली होती हे स्पष्टच दिसत होते. तो तसाच घरातून बाहेर पडला आणि धावतच लक्ष्मीबाईच्या नातेवाईकांकडे गेला. त्यांना त्याने लक्ष्मीबाई मृतावस्थेत पडल्याचे सांगितले आणि तो पळून गेला. नातेवाईकांनी घरी जाऊन पाहिले तर लक्ष्मीबाईचा मृतदेह पडला होता. त्यांनी या घटनेची माहिती देण्ङ्मासाठी तातडीने विजापूर नाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. एका महिलेचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा वगैरे सोपस्कार पार पाडण्यात आले. लक्ष्मीबाईच्या गळ्यावर असणारे व्रण पहाता तिचा गळा दाबून खून झाल्याचा पोलिसांचा प्रथम कयास होता. त्यानुसार पोलीस तपास करू लागले. या तपासात तिचे रिक्षाचालक विजयबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले होते. रात्री तो तिच्याजवळ झोपत असे हेही माहितीत उघड झाले, त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर पहिला संशय आला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले.

विजयचे लक्ष्मीबाईबरोबर असलेले अनैतिक संबंध कबुल केले, पण खून केला नसल्याचे सांगितले. तिची मुलगी अनिता आणि अनिताचा दीर शिवानंद हे दोघे तिच्याकडे आले होते. ते रात्री रहाण्यास असल्यामुळे मी थांबलो नाही, मी माझ्या घरी गेलो होतो असे विजयने सांगितले. रात्री राहिलेली लेक आणि तिचा दीर सकाळी उजाडण्याआधीच गायब का झाले? रात्री ते कोठे होते? ते येथून कोठे गेले? याची माहिती मिळणे आवश्यक होते, कारण ते दोघेच लक्ष्मीबाईबरोबर अखेरच्या रात्री होतेे. पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवली आणि कर्नाटकातून अनिता आणि शिवानंद यांना ताब्यात घेतले. सुरूवातीला त्यांनी कानावर हात ठेवले पण ते काही सराईत गुन्हेगार नाहीत. त्यांनी पोलिसांसमोर लगेचच शरणागती पत्करली आणि सगळा घटनाक्रम सांगितला. हे प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावून गेले. आईचे जावयाबरोबर, लेकीचे दीराबरोबर अनैतिक संबंध आहेत. तर लेकीच्या अनैतिक संबंधाला आई विरोध करते आणि म्हणून लेक आईचा खून करते, हे सगळे मन सुन्न करणारेच होते. समाजाचे अध:पतन दर्शवणार्‍या या घटनेने खळबळ माजवली आहे.

अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या कारणातून लक्ष्मीबाई शिवाजी माने (वय 40) हिचा खून केल्याप्रकरणी तिची मुलगी अनिता महादेव जाधव आणि अनिताचा दीर शिवानंद भिमाप्पा जाधव या दोघांविरोधात जुना विजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्या दोघांनाही अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त वैशाली कडूकर, सहाय्ङ्मक पोलीस आयुक्त प्रिती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्ङ्मक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, हेडकॉन्स्टेबल सचिन सुरवसे, रमेश सोनटक्के, तोलनूरे आदी करत आहेत.

– दत्तात्रय खटवटे

4 comments

Chinmoy Tewary January 20, 2021 at 9:17 am

i like your police time news

Reply
Chinmoy tewary January 21, 2021 at 11:07 am

i like your all news good news

Reply
Chinmoy tewary January 21, 2021 at 11:08 am

i like your all news

Reply
Chinmoy tewary January 21, 2021 at 11:08 am

good news

Reply

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!