पोलीस टाइम्स
Uncategorized आवश्य-वाचा पानभर-जगभर सामाजिक हेडलाइन

मुल झाल्यानंतर प्रेम ना उरले चिरागचे रश्मीला खड्डयात पुरले.

चिरागचे लग्न झालेले, पण तरीही तो रश्मीला आवडला. ती त्याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. एक मुलगा झाला, दुसर्‍यांदा ती गर्भवती झाली. आता त्याला तिचा कंटाळा आला. त्यातून वाद धुमसू लागला. नेमकी दिवाळीच्या आधी ती गायब झाली. ती कुठे गेली? याचा शोध सुरू झाला, तेंव्हा लव्ह, सेक्स आणि धोका याचे दर्शन घडवणारी दुर्दैवी घटना उघड झाली.

000

चिराग चांगलाच वैतागून गेला होता. बायकांची जात सगळीकडे सारखीच असे त्याला वाटू लागले. पत्नीला कंटाळून बिनधास्त रश्मीला जवळ केले. तिला सगळे सुख दिले. अलिशान फ्लॅट, दागदागिने, मागेल तितके पैसे दिले तरीही तिची काही ना काही कारणाने कुरबुर सुरूच आहे. कितीही सांभाळले तरी तिचे काही मन शांत होत नाही. गप्प बायकोबरोबर संसार केला असता तर बरे झाले असते. काय म्हणून रश्मीच्या नादाला लागलो असा विचार तो करू लागला. गावाकडची जुन्या वळणाची बायको साथ देणार नाही, मस्त रहाणार नाही. म्हणून रश्मीसारखी मॉडर्न गर्लच्या प्रेमात पडलो, पण तीही इतर बायकांसारखीच निघाली असे त्याला वाटू लागले. त्याला पश्‍चाताप वाटू लागला होता. रश्मी आता दुसर्‍यांना गर्भवती राहिली. पहिला मुलगा तीन वर्षाचा होता, आता पुन्हा दुसरे अपत्य होणार, त्यामुळे आता जास्त दिवस लिव्ह इन मध्ये न रहाता लग्न करावे असे रश्मीला वाटत होते. ते कसे जमणार हेच चिरागला कळत नव्हते. निवांत मौजमजा करायची सोडून ही मुले कशाला जन्माला घालते असे तो विचारत असे. त्यातूनच वादाची ठिणगी उडत होती. दुसरीकडे रश्मी दुसर्‍यांदा गर्भवती झाल्याने चिरागची आई, बायको चिडल्या होत्या. त्या दोघींनी गर्भवती रश्मीची चांगलीच धुलाई केली होती, त्यामुळेही रश्मी भांडू लागली होती. घरी गेल्यानंतर बायको, आईबरोबर वाद, फ्लॅटवर आल्यानंतर रश्मीबरोबर वाद यामुळे चिरागचे डोके भनभनू लागले होते. त्याच्या डोक्यात भूतकाळ फिरू लागला होता.

गुजरात राज्यातील किकवाड हे छोटे गाव. मोठी बाजारपेठ असलेल्या सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील हे गाव सधन लोकांचे आहे. या गावात चिराग पटेल हा तरूण रहात होता. मालदार चिरागची शेती होती, व्यवसायातही तो चांगली कमाई करत होता. त्याचा विवाह वालोड गावातील तरूणीशी झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगाही होता. चिराग कामानिमित्त शहरात जात असे. याच दरम्यान गावातीलच रश्मी कटारिया या तरूणीशी झाली. रश्मी गोरीपान, सडपातळ बांध्याची, सुशिक्षित तरूणी होती. खुल्या विचारांची रश्मी नव्या जमान्यातील तरूणी असल्याने बिनधास्त होती. मॉडर्न पेहरावात तिची जवानी आणखीनच खुलून दिसत होती. एकाच गावात रहात असल्याने चिराग आणि रश्मीची ओळख होणे यात काही वेगळे नव्हते. दोघांची ओळख सहजपणे झाली होती. नंतर काही ना काही कामाने त्यांची एकमेकाशी भेट होत होती. तो विवाहित होता, एका मुलाचा बाप होता, पण रश्मीच्या तारूण्याचा मोह त्याला होऊ लागला होता. तंग पोषाखातून दिसणारे तिचे पुष्ट उरोज, स्लिव्हलेसमधून उघडे झालेले गोरेपान मुलायम दंड त्याला मोहित करत होते. त्या टरारलेल्या वक्षस्थळांवरून त्यांची नजर हटत नव्हती. त्याची बायकोही काही कमी नव्हती, पण ती विवाहिता होती, घराची जबाबदारी तिच्यावर होती. यामुळे तिच्या वागण्यात मोकळेपणा कमी असणे स्वाभाविक होते. जबाबदार्‍या पार पाडतांना हसणे-खिदळणे जमणेही तसे कठीणचे होते. शांत, सुस्वभावी बायकोपेक्षा अल्लड, मनमोकळी रश्मी त्याला जास्तच आवडू लागली. तो काही ना काही निमित्त काढून तिच्याशी बोलू लागला. ती तरूणच होती. चिरागसारखा तरूण पुरूष वारंवार बोलू लागला. मेसेज पाठवू लागला. तसे तिच्या मनातही आकर्षण निर्माण झाले. ती त्याच्या मेसेजला रिप्लाय देऊ लागली. तसे त्यांच्यातील बोलणे वाढत गेले. तिच्या प्रत्येक फोटोला तो लाईक करू लागला. तिची स्तुती करू लागला, त्यामुळे तिला तो आवडू लागला. दोघातील जवळीक वाढत गेली. आता दोघांचे काहीतरी कारण काढून भेटणे वाढले. शहरात भेटी-गाठी वाढल्या होत्या, पण गावात कोणाला त्याचा पत्ता नव्हता. फिरणे, हॉटेलमध्ये जाणे, शॉपिंग वाढले. तो तिला हव्या त्या वस्तू गिफ्ट म्हणून देत होता. स्वाभाविकच तिनेही त्याला काहीतरी द्यावे अशी त्याची अपेक्षा होती. तिलाही त्याला सर्वस्व द्यावे असे वाटत होते.

दोन तरूण मने एक झाली आणि मनातील उन्माद ओसंडू लागला. तशी ती त्याच्याबरोबर त्याच्या फ्लॅटमध्ये येण्यास तयार झाली. तो तिला घेऊन अलिशान फ्लॅटमध्ये गेला. प्रशस्त फ्लॅट, सर्वसोयींनी सज्ज होता. तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. अत्यंत देखणी बेडरूम, मास्टर बेड, मुलायम गादी सारे काही मन प्रसन्न करणारे होते. ‘काय सुंदर आहे फ्लॅट’ ती हरखून म्हणाली. ‘कोणाचा आहे, कोण रहाते इथे?’ तिने विचारले. तसा तो नरम आवाजात म्हणाला, ‘माझाच आहे, पण मी एकटाच रहातो.’ ‘का?’ तिने विचारले. ‘बायको गावीच असते, तिला फ्लॅटमध्ये रहायला नाही आवडत.’ तो चेहरा पाडून सांगू लागला. ‘काय तरीच, इतका छान फ्लॅटमध्ये रहायला नको कसे वाटते?’ ती इकडे-तिकडे बघत म्हणाली. तो म्हणाला, ‘तिला गावच चांगले वाटते आणि या सुंदर फ्लॅटमध्ये एखादी सौंदर्यवतीच रहायला हवी ना?’ त्याच्या बोलण्याचा रोख तिला कळला. ‘अस्स…’ तिने भुवया उडवल्या, ‘कोण आहे का ती सौंदर्यवती?’ असे म्हणत ती हसली. ‘आहे पण… ती तयार व्हायला हवी ना’ त्याच्या उत्तराला तिनेही तसेच उत्तर दिले, ‘विचारून बघा, न विचारता कसे काय ठरवता?’ ‘मग विचारू म्हणतेस का?’ ‘हो.. विचारा की.’ तसा तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि तिच्यासमोर हात पसरत म्हणाला, ‘आय लव्ह यू, रश्मी. माझी जीवनसाथी होशील का?’ ती खुदकन हसली. ती उभी राहिली आणि त्याच्याजवळ सरकली. त्याने तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला जवळ घेतले. तिनेही त्याला मिठी मारली, त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिनेही प्रेमाची कबुली दिली.

त्याने तिला मिठीत घेतले. तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत तो तिच्यावरील प्रेम व्यक्त करू लागला. तिनेही त्याला मोकळेपणाने साथ दिली. त्याच्या ओठांना ओठात घेत ती चुंबू लागली. तिचे हात त्याच्या पाठीवरून फिरू लागले होते. तिच्या प्रतिसादाने तो हरखून गेला. त्याने तिला घट्ट आवळले आणि बेडवर बसवले. तिच्याशेजारी बसत तो म्हणाला, ‘तू माझी होशील का, कायमची?’ तिने मानेनेच होकार दिला. तिच्या चेहर्‍यावरून त्याने प्रेमाने हात फिरवला. त्याचा हात सरकत तिच्या छातीवर आला. आतापर्यंत लांबूनच पाहिलेले मांसल गोळे आता त्याच्या हाताला लागले होते. त्या गोळ्यावरून त्याचे हात फिरू लागले. मुलायम स्पर्शाने तो उत्तेजित झाला. पुरूषाचा स्तनांना होणारा स्पर्श तिच्या मनात लज्जा उत्पन्न करत होता, तिच्या चेहर्‍यावर लालीमा पसरला. हात थरथरू लागले. शरीर संकोचून गेले होते. त्याच्या एका हाताचा दाब स्तनावर वाढला तर दुसरा हात मांड्यावरून फिरू लागला होता. ती पूर्ण उत्तेजित झाली होती. त्याला हवे ते सुख आता ती देणार यात त्याला शंका उरली नाही. आता तिच्या अंगावर असणारे तोकडे कपडेही बाजूला झाले. आजवर अर्धदर्शनाने व्याकुळ करणारे तिचे शरीर आज पूर्ण नग्न झाले होते. तिच्या या दर्शनाने त्याचा संयम सुटला. त्याचा आवेग वाढला. तो जोरजोरात तिच्या शरीराचे मर्दन करू लागला. हा आवेग तिला सोसवेना, ती विव्हळू लागली. सुस्कारे सोडू लागली. तिच्या गरम श्‍वासाने तोही तापला होता. त्यानेही कपडे उतरवले आणि तो तिच्यावर स्वार झाला. भरदिवसा दोघांतील समागमाची धुंदी खोलीभर पसरली. दोन दमदार देह एकमेकाला भिडून मनसोक्त संभोग करून शांत झाले. तिच्या संभोगातील सहभागाने त्याच्यातील पुरूष सुखावला होता. आपल्याला संभोगाची चव चाखायची असेल तर रश्मीसारखीच बाई पाहिजे असे त्याला वाटू लागले. तो तिला सोडायला तयार नव्हता. तिलाही तो हवाहवासा वाटत होता, त्यामुळे दोघे वारंवार भेटू लागले. चिराग बायकोपेक्षा रश्मीलाच जास्त वेळ देऊ लागला. पैसा, सुख सगळेच बायकोपेक्षा रश्मीलाच देत असल्याने हळूहळू या संबंधांची वाच्यता होऊ लागली.

त्यावेळी त्याने घरच्यांना स्पष्ट शब्दातच सांगितले की, माझे रश्मीवर प्रेम आहे. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. त्याच्या या बोलण्याने घरात आदळआपट झाली, पण तो काही माघार घेण्यास तयार नव्हता. तेव्हा त्याने गाव सोडून तिला कोठेही नेऊन ठेवावे असे त्याच्या आई, बायकोने सांगितले. दुसरीकडे रश्मीनेही आपण चिरागबरोबर लग्न करणार असल्याचे घरात सांगितले. तिच्या घरातूनही विरोध झाला, पण ती ऐकायला तयार नसल्याने तिच्या घरच्यांचा नाईलाज झाला. विशी पार केलेली रश्मी आपल्या आयुष्याचा निर्णय घ्यायला मोकळी आहे, असा समजुतीचा विचार करून तिच्या पालकांनी हा विषय सोडून दिला. दोघांच्याही घरातून विरोध कमी झाल्याने ते एकत्र रहाण्यास मोकळे होते. त्यामुळे चिरागने बाबेग गावात एक नवा कोरा फ्लॅट घेतला. येथे फर्निचरसह सर्व साहित्य आणून फ्लॅट सजवला. येथे रश्मीबरोबर तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. राजा-राणीचा संसार फुलत गेला. कोणत्याही निर्बंधाशिवाय त्यांच्या रात्री रंगत होत्या. त्यांनी एकत्र रहाण्यास सुरूवात केली, त्याला आता पाच वर्ष झाली. दरम्यान या जोडीला एक मुलगा झाला. हा मुलगा सध्या तीन वर्षाचा आहे. आता पुन्हा रश्मीला दिवस गेले होते. दुसरे मुल जन्मणार होते, आता तरी लग्न करावे अशी रश्मीची इच्छा होती, तर ती पुन्हा गर्भवती असल्याची माहिती मिळाल्यानंतर चिरागची बायको खवळली होती. ती सासूसह थेट फ्लॅटवर आली आणि रश्मीबरोबर भांडण काढले. त्यावेळी सासू-सूनेने तिला मारहाणही केली. आपल्याला झालेल्या मारहाणीनंतर रश्मीला एकाकी वाटू लागले होते. ती अस्वस्थ होती. आपल्या भविष्याची चिंता तिला सतावत होती. त्यातून तिने चिरागला भंडावून सोडले होते. आता चिरागचाही तिच्यातील इंटरेस्ट संपला होता, त्यामुळे तिची कटकट संपवण्याचा विचार तो करू लागला होता.

तिच्या वडीलांनी दिवाळी सणाला रश्मीला फोन केला. सणाचे पदार्थ तसेच काही साहित्य तिला द्यायचे होते. त्यांनी फोन केला, तर तो चिरागने उचलला. तेंव्हा त्याने सांगितले की, रश्मी घरात काहीच न सांगता निघून गेली आहे. ती परत आल्यानंतर फोन करेल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण दिवाळी सणाला तसेच त्यानंतरही तिचा फोन आला नाही. त्यामुळे ते अस्वस्थ झाले. अखेरीस दि.17 रोजी ते भाचा हिरेन याला सोबत घेऊन रश्मीच्या फ्लॅटवर पोहचले. तिथे घरातील मोलकरीण भेटली, तसेच लहान मुलगाही होता. पण रश्मी दिसत नव्हती. मोलकरणीकडे चौकशी केली असता, तिने सांगितले की साहेबांबरोबर बाईसाहेब बाहेर फिरायला गेल्या आहेत. ते दोघे कोठे गेले असतील या शंकेने त्यांनी सगळीकडे चौकशी गेली, पण रश्मीबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. चिराग त्याच्या घरी होता. यात काहीतरी काळेबेरे असावी अशी शंका त्यांना आली आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात मुलगी रश्मी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली. तसेच ती चिरागबरोबर लिव्ह इन मध्ये रहात असल्याचेही सांगितले. त्याच्यावर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी चिरागला चौकशीसाठी ताब्यात घेतले. काही वेळ त्याने टोलवाटोलवी केली, पण पोलिसांच्या प्रश्‍नांसमोर त्याचा टिकाव लागला नाही. त्याने तिचा खून केल्याची कबुली दिली.

सततच्या भांडणाला कंटाळून दि. 15 नोव्हेंबर रोजी त्याने रश्मीचा गळा आवळून खून केला. मृतदेह एका पोत्यात भरला. त्यानंतर रात्रीच्या वेळी तिचा मृतदेह कारमध्ये घालून तो फ्लॅटमधून बाहेर पडला. या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा तो विचार करत होता, तेंव्हा त्याच्या पत्नीच्या वडीलांच्या शेतात सपाटीकरणाचे काम सुरू असून तिथे मोठमोठे खड्डे काढल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या खड्डयात हा मृतदेह टाकून सपाटीकरण करायचे आणि विषय संपवायचा असा त्याने विचार केला. तो वालोड गावातील सासर्‍याच्या शेताजवळ पोहचला. तिथे जेसीबी चालक बाजूला बसला होता. हे पाहून त्याने मृतदेह असणारे पोते बाहेर काढले आणि जेसीबी चालकाला सांगितले की, ‘हे पोते खड्डयात टाकायचे आहे.’ मालकाचे ऐकून जेसीबी चालक उठला. त्या पोत्यात काय आहे, हे न विचारताच त्याने ते पोते जेसीबीच्या सहाय्याने उचलले आणि एका खड्ड्यात टाकले. त्यावर माती भरून तो खड्डा मुजवला. एक खड्डा भरण्याचे त्याचे काम झाले, पण तो खड्डा कशाने भरला याची त्याला जाणिव नव्हती. हे काम सहजपणे पार पडल्याने चिराग घरी गेला आणि निवांत राहू लागला, पण तिच्या वडीलांनी तिची चौकशी सुरू केली. ती न सापडल्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यामुळे तपास सुरू झाला आणि चिरागचे पाप उघड झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पण एक खून करून, कारमधून मृतदेह आणणे आणि तो खड्डयात पुरणे हे एका माणसाचे काम असणे कठीण आहे. याप्रकरणात चिरागला आणखी कोणीतरी साथ दिली असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी कोण-कोण आहे याचा तपास आता पोलीस करू लागले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!